कल्याण : पाण्यासाठी केडीएमसीकडून लेखी आश्वासन दिल्यानंतर भाजपचे आंदोलन मागे

कल्याण : पाण्यासाठी केडीएमसीकडून लेखी आश्वासन दिल्यानंतर भाजपचे आंदोलन मागे
  • MG News
  • जुलै 29 2025

Share on  

पाण्यासाठी सुरू असलेले भाजपचे आंदोलन केडीएमसीकडून लेखी आश्वासन आल्यानंतर अखेर संपले आहे. भाजपकडून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, यासाठी तीन मागण्या करण्यात आल्या होत्या. तिन्ही मागण्या केडीएमसी शहर अभियंता अनिता परदेशी यांनी मान्य केल्या आहेत.

संबंधित बातम्या