कल्याण : कल्याणच्या रुक्मणी बाई हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार, ॲम्बुलन्स न मिळाल्याने महिलेचा हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर मृत्यू

कल्याण : कल्याणच्या रुक्मणी बाई हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार, ॲम्बुलन्स न मिळाल्याने महिलेचा हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर मृत्यू
  • MG News
  • मे 6 2025

Share on  

कल्याण : कल्याणच्या रुक्मणी बाई हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार, ॲम्बुलन्स न मिळाल्याने महिलेचा हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर मृत्यू

 कल्याणच्या रुक्मणी बाई हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार. पाच तास ॲम्बुलन्स न मिळाल्याने महिलेचा हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर मृत्यू
 पॅरालाइजचा झटका आल्याने नातेवाईक महिलेला रुक्मणी बाई हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते. महिलेला कळवा हॉस्पिटल मध्ये शिफ्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली. पाच तास ॲम्बुलन्स उपलब्ध झाली नाही एक ॲम्बुलन्स उपलब्ध होती. मात्र, ॲम्बुलन्स चालक एक रुग्ण कळवा रुग्णालयात घेऊन जाण्यास तयार नव्हता. मृत महिलेचे नाव सविता विरादर
 महिलेच्या मृत्यूस रुक्मिणी बाई हॉस्पिटल प्रशासन जबाबदार. जोपर्यंत न्याय भेटत नाही आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही मृत महिलेच्या नातेवाईकांची भूमिका

 रामदास बिरादर, मयत महिलेचा मुलगा
 महिलेचे नातेवाईक
 डॉ. संदीप पगारे, सीएमओ रुक्मिणी बाई हॉस्पिटल

संबंधित बातम्या