माती खचल्याने सहा ते सात घरांचे नुकसान झाल्याची घटना कचोरे भागात घडली.या दुर्घटनेत सुदैवाने जीवीतहान झाली नाही.
सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. ज्या घराची पडझड झाली तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.