कल्याण : तरुणी मारहाण प्रकरणात मानपाडा पोलिसांच्या तपासावर पीडितेची तीव्र नाराजी 

कल्याण : तरुणी मारहाण प्रकरणात मानपाडा पोलिसांच्या तपासावर पीडितेची तीव्र नाराजी 
  • MG News
  • जुलै 26 2025

Share on  

 कल्याणमधील तरुणीला मारहाण केल्याच्या प्रकरणात पीडित तरुणीने मानपाडा पोलिसांच्या तपासावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तपास अधिकारी मनीषा वरपे यांच्याकडून तपास काढून घेऊन तो दुसऱ्या सक्षम अधिकाऱ्याकडे वर्ग करण्याची मागणी पीडितेने आपल्या कुटुंबीयांसह अप्पर पोलीस आयुक्त आणि डीसीपींकडे पत्राद्वारे केली आहे. तपास अधिकारी मनीषा वरपे या राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आणि आरोपीला अप्रत्यक्षपणे मदत करत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

संबंधित बातम्या