कोल्हापुर : महात्मा गांधी मैदान दुरुस्तीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनोखे आंदोलन

कोल्हापुर : महात्मा गांधी मैदान दुरुस्तीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनोखे आंदोलन
  • MG News
  • मे 20 2025

Share on  

कोल्हापुर : महात्मा गांधी मैदान दुरुस्तीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनोखे आंदोलन

  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नोटा उधळत अनोखं आंदोलन
  कोल्हापुरातील महात्मा गांधी मैदान दुरुस्तीचा निधी गेला कुठं असा सवाल
  शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आ. राजेश क्षीरसागर यांच्यावर केले आरोप
  गांधी मैदानात प्रतिकात्मक स्वरुपात उधळल्या पाच कोटी रुपयांच्या नोटा
  कोल्हापूरतील सर्वात मोठे मैदान पावसामुळे आणि सांडपाण्यामुळे बनतंय तळ
 

संबंधित बातम्या