महाविकास आघाडीची expiry डेट जवळ आली आहे  : आशिष शेलार 

महाविकास आघाडीची expiry डेट जवळ आली आहे  : आशिष शेलार 
  • MG News
  • फेब्रुवारी 9 2025

Share on  

महाविकास आघाडीची expiry डेट जवळ आली आहे  : आशिष शेलार 

- सार्वजनिक वाचनालय तर्फे दिला जाणारा पुरस्कार कार्यक्षम आमदार म्हणून मला मिळाला याचा बहुमिनान समजतो
- येणाऱ्या काळात याच विचारधारेला काम करत राहील

 हरिभाऊ बागडे
- त्याचे स्पष्टीकरण हे राज्यपाल महोदय देतील
- पिओ पी बाबतीत जो निर्णय आला तो सर्वश्रुत आहे
- पिओपी मुर्त्या अगोदर झाला असल्याने आणि निर्णय नंतर आला 
- महानगर पालिकेने त्यांच्या विसर्जनाची व्यवस्था करावी
- गणेश उत्सव आमचा श्रद्धेचा विषय आहे

 काँग्रेस स्वबळ 
- महाविकास आघाडीची expiry डेट जवळ आली आहे
- स्वार्थासाठी एकत्र आलेली लोक स्वार्थासाठी वेगळी झाली आहे
- जनतेशी याबाबत त्यांना काही देणं घेणं नाही
- लोकशाही मध्ये प्रत्येकाला आपले म्हणणे मांडणे आपले कर्तव्य

छावा स्क्रीन
- याबाबत योग्य कारवाई करण्यात येईल मराठी चित्रपटांसाठी न्याय भूमिका घेईल

संबंधित बातम्या