हिंदी सक्तीविरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक 

हिंदी सक्तीविरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक 
  • MG News
  • एप्रिल 19 2025

Share on  

 

हिंदी सक्तीविरोधात घाटकोपरच्या असल्फा मेट्रो स्टेशन जवळ मनसे कार्यकर्त्यांकडून मराठमोळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. लेझीम पथक तसेच वारकरी वेश परिधान करत या ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून हिंदी सक्तीचा जीआर फाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून, त्यामुळे काही काळ या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 
 

संबंधित बातम्या