मुंबई : कादंबरी लॉन्च सणसणाट –  माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार

 मुंबई : कादंबरी लॉन्च  सणसणाट –  माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार
  • MG News
  • मे 16 2025

Share on  

मुंबई : कादंबरी लॉन्च  सणसणाट –  माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार 
  टीव्ही च्या बातम्या मध्ये ते कमी झाले होते
 स्वतःला महाभारतातल्या संजय च्या बरोबरीने 
 यापूर्वी ऑक्टोंबर 2024 ला जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या 105 जागा, आणि त्यांच्या 56 जागा आल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आला आता युतीचा सरकार येत आहे. तेव्हाही मनामध्ये बेईमानी जागी झाली. आणि त्यांनी पुन्हा एक कथा रचली अमित शहा आमच्या घरी आले. आणि अडीच वर्षाचा आश्वासन  दिल. 
 आता महामयम न्यायमूर्ती वरती आरोप करायला लागले 
 न्यायमूर्ती एका फोनवर पलटायचे असा त्यांचा शोध आहे 
 सुप्रीम कोर्टाच्या आदरणीय न्यायमूर्तींनी नोंद घ्यावी 
 न्याय व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला जात असेल, कोणताही पुरावा नसताना अशा अर्थहीन गोष्टी घेऊन या देशाच्या महत्त्वपूर्ण संस्थेवर शंका घेतली जात असेल, आपल्या कायद्याच्या चौकटीत याची नोंद घेतली पाहिजे. 
 येऊ द्या आम्हाला काय देणं घेणं आहे, 236 आमदार आम्हाला आशीर्वाद देऊन निवडून दिलेत. 
 त्यांची भूमिका काय राहणार ते एकत्र नेहमीच एकत्र येत राहतात

संबंधित बातम्या