नागपूर : दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांचे रक्तदान आंदोलन
संभाजी राज्यांची आज जयंती आहे. एक एक रक्ताचा थेंब सांडून संभाजी राजांनी स्वराज्य निर्माण केला आहे, आणि आम्ही आज शेतकऱ्यांचा रक्षण करण्यासाठी रक्तदान शिबिर घेत आहोत. या माध्यमातून आंदोलन करत आहोत रक्तदानातून या सरकारला आम्ही संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. उद्याचं रक्त न सांडवता आजच्या रक्तदानातच त्यांनी समजून घ्यावा. असा इशारा बच्चू कडू यांनी दिली आहे.
म्हणायचं तेच आहे की उद्या आंदोलन होईल आणि तुम्ही मग गोळीबार कराल आणि या माध्यमातून रक्त सांडेल
मुख्यमंत्र्याचं बंगला आहे म्हणून या घराच्या जवळ रक्तदानाचा शिबिर घेऊ शकत नाही असा सांगण्यात आलं होतं की जगात सगळ्यात मोठी मूर्खता आहे
आंदोलन कस असावा हे आम्ही जगाला दाखवून दिल आहे आणि रक्तदान करून आम्ही दिव्यांगांना आणि गरजूंना मदत करत आहोत आणि या माध्यमातून आम्ही एक वेगळ्या प्रकारचे आंदोलन करत आहोत
रायगडाचा आंदोलन झालं त्यानंतर मशाल झाली आणि आज हे तिसर आंदोलन आहे आणि यानंतर आम्ही अजित पवारांच्या घरासमोर चार ते पाच हजार लोक जमा होऊन त्यांच्या घराचा घेराव करून आर्थिक अहवाल मांडणार आहोत त्यांनी म्हटलं होतं की अपंगांचा पेन्शन योजना आम्ही वेळेवर देऊ नाहीतर मग वित्त सचिवाला सचिवाचा पगार मिळणार नाही परंतु सचिवाला पगारही मिळत आहे परंतु दिव्यांगांचा पेन्शन उशिरा दिला जात आहे यामुळे ते लवकर मिळावा
नंतर तीन तारखेला पंकजा मुंडे यांच्या गावात ही आम्ही आंदोलन करणार आहोत त्यानंतर व बाळासाहेब पाटील हे सहकार मंत्री आहेत तर आम्ही त्यांच्या घरासमोर ही आंदोलन करणार आहोत
या सर्वांनंतर संजय राठोड यांच्या घरासमोर आंदोलन करणार आणि यानंतर सहा तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करणार आहोत आणि जरी या सर्व आंदोलनानंतर सरकारचं लक्ष आमच्याकडे नसेल तर मग मी सात तारखेपासून अन्नता आंदोलन तुकडोजी महाराज यांच्या मोझरी या गावात मध्ये करणार आहोत
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र on
ते पहिलेच एकत्र आहेत कोण म्हणते अलग आहे जशी चाणक्य नीति आहे तशीच पवार नीती आहे..
शिंदे
घेत अजित पवार नाव घेत हे सगळे फुटले परंतु आता अजित पवार यांच्यासोबत आहेत मग काय झाला आहे राजकारणात या सर्व गोष्टी अडचणीच्या आहेत बीजेपी ने व्यवस्थित ठरवून मोठ्या सर्व राज्यांमध्ये बीजेपी स्थान घेऊन आहे आणि पुनर्रचनेसाठी हे सगळं केलेला आहे कारण यावर्षी पुनर्रचना आहे आणि यासाठी हे सगळं करण्यात आलेला आहे
मुंबईमध्ये मराठी माणसाचं मतदानाची टक्केवारी कमी करण्याचा कारस्थान हे सरकार करणार आहे महाराष्ट्रात मराठी माणसाचं दोन ठिकाणी मतदान आहे ते म्हणजे मुंबई आणि कोकणात आणि या दोन ठिकाणात जर एकत्र मतदान असेल तर सरकार यांना 15000 पेक्षा जास्त जास्तच दंड दिला जाणार आहे अशा पद्धतीचा नवीन कायदा तयार करण्याचे संकेत आम्हाला दिसत आहेत
भाजप ही राजकारणातील सगळ्यात विचित्र पद्धतीचा राजकारण करत आहे