नांदेड : अमित देशमुख यांच्या ट्वेंटीवन साखर कारखाना युनिट क्र. 3 ला राष्ट्रीय हरित लवादाचा दणका; 1 कोटी 13 लाखांचा दंड

नांदेड : अमित देशमुख यांच्या ट्वेंटीवन साखर कारखाना युनिट क्र. 3 ला राष्ट्रीय हरित लवादाचा दणका; 1 कोटी 13 लाखांचा दंड
  • MG News
  • मे 18 2025

Share on  

नांदेड : अमित देशमुख यांच्या ट्वेंटीवन साखर कारखाना युनिट क्र. 3 ला राष्ट्रीय हरित लवादाचा दणका; 1 कोटी 13 लाखांचा दंड

      नांदेडच्या लोहा तालुक्यातील शिवनी (जामगा) येथील अमित देशमुख चेअरमन असलेल्या साखर कारखान्याला राष्ट्रीय हरित लवादाने दंड ठोठावला आहे. या कारखान्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ समितीच्या पत्रातील अटीची पूर्तता न केल्याने दोन महिन्यात 1 कोटी 13 लाख 40 हजाराचा दंड भरण्याच्या आदेश दिले आहेत. तर कारखान्यामुळे शेती पिकाचे झालेल्या नुकसानीबद्दल 31 शेतकऱ्यांला नुकसान भरपाई म्हणून 54 लाख 43 हजार 955 रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.
 

संबंधित बातम्या