NANDED | भारतीय जनता पार्टी छत्रपती शिवाजी महाराजांना बाजूला ठेवण्याचे काम करत आहे - हर्षवर्धन सपकाळ 

NANDED | भारतीय जनता पार्टी छत्रपती शिवाजी महाराजांना बाजूला ठेवण्याचे काम करत आहे - हर्षवर्धन सपकाळ 
  • MG News
  • मे 28 2025

Share on  

भारतीय जनता पार्टी छत्रपती शिवाजी महाराजांना बाजूला ठेवण्याचे काम करत आहे - हर्षवर्धन सपकाळ 

आज काँग्रेसच्या वतीने जय जवान जय किसान रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्या कार्यक्रमासाठी आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टी हे छत्रपती शिवाजी महाराज यांना बाजूला ठेवण्याचे काम करत आहे. आणि ज्यांनी संविधान लिहिले आहे, त्या संविधानामध्ये बदल करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी प्रयत्न करत आहे. अशी टीका भारतीय जनता पार्टी वरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

संबंधित बातम्या