नंदूरबार : कृषीमंत्री  कोकाटे यांच्या हस्ते शनिमांडळ येथील शनीचे पुजन

नंदूरबार : कृषीमंत्री  कोकाटे यांच्या हस्ते शनिमांडळ येथील शनीचे पुजन
  • MG News
  • जुलै 26 2025

Share on  

कृषिमंत्री तथा  जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे जिल्हा दौऱ्यावर आले असता यांच्या हस्ते शनिमांडळ येथील शनीचे पुजन करण्यात आले. देशातील एकमेव शनि देवाचे साडेसाती मुक्त स्थान म्हणून   शनिमांडळ येथील शनी मंदिर प्रसिद्ध आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या विरोधकांच्या आरोपांपासून सुटका व्हावी,म्हणून दर्शन घेतल्याचे यावेळी  कोकाटे यांनी सांगितले. शनिवारी शनि देवाची साडेसाती मुक्ती ठिकाणी पूजा केल्याने मागे लागलेली ईडा पिडा दूर होत असल्याची भाविकांची भावना आहे.यावेळी माणिकराव कोकाटे यांनी विरोधकांवर विजय मिळावा ,म्हणून प्रार्थना केली.

संबंधित बातम्या