उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे.मी सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो.उदंड आणि निरोगी आयुष्य त्यांना लाभो.राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले यात काही नवल वाटत नाही. ते चुलत भाऊ आहे.राज ठाकरे उद्धव ठाकरेंना दादू म्हणायचे.राजकिय कारणामुळे ते दूर झालेले भाऊ वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र येत असतील तर वाईट वाटायचे कारण नाही. आपण सुद्धा शुभेच्छा दिल्या पाहिजे