नाशिकरोड : अर्णव संदीप मुथा बेपत्ता
नाशिकरोड येथील रहिवाशी अर्णव संदीप मुथा हा मुलगा बुधवारी दुपारी क्लासला जातो असे सांगून घराबाहेर पडला. मात्र तो घरी परतला नाही. तरी याच्या बद्दल काहीही माहिती मिळाल्यास नाशिकरोड पोलिस ठाणे येथे किंवा त्याच्या नातेवाईकांच्या मोबाईल 9762626277, 9326262677 यावर संपर्क करावा असे आवाहन पोलिस मित्र परीवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्यचे युवा कार्याध्यक्ष राहुल प्रभाकर जोरे 9921993501 यांनी केले आहे.