नाशिक :  प्रहार जनशक्ती आणि स्वराज्य पक्षातर्फे रास्ता रोको 

नाशिक :  प्रहार जनशक्ती आणि स्वराज्य पक्षातर्फे रास्ता रोको 
  • MG News
  • जुलै 24 2025

Share on  

प्रहार जनशक्ती आणि स्वराज्य पक्षातर्फे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात रास्तारोको  करण्यात आले.यावेळी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. रास्ता रोको  करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

 

संबंधित बातम्या