नाशिक : ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कोकाटेंना पत्ते दाखवण्याचा प्रयत्न, 

नाशिक : ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कोकाटेंना पत्ते दाखवण्याचा प्रयत्न, 
  • MG News
  • जुलै 22 2025

Share on  

माणिकराव कोकाटे यांच्या नाशिकच्या कार्यालयात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी माणिकराव कोकटे यांना पत्ते दाखवण्याचा प्रयत्न केला.पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.शिवसेना कार्यकर्ते सिन्नरचे असल्याचे समजते . सिंन्नर तालुक्यकडे कोकाटे यांचे  दुर्लक्ष झाल्याने कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले असल्याची माहिती आहे 

 

संबंधित बातम्या