नवी मुंबई : सायबर हल्ल्यापासून स्वतःचे संरक्षण करा; अनोळखी लिंक ओपन करू नका 

नवी मुंबई : सायबर हल्ल्यापासून स्वतःचे संरक्षण करा; अनोळखी लिंक ओपन करू नका 
  • MG News
  • मे 10 2025

Share on  

नवी मुंबई : सायबर हल्ल्यापासून स्वतःचे संरक्षण करा; अनोळखी लिंक ओपन करू नका 

        ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून चोख प्रत्युत्तर मिळाल्यानंतर पाकिस्तान भारतीयांवर सायबर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणेने याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. यंत्रणेने भारतीय लोकांना कुठल्याही अज्ञात फाईल्स, लिंकवर क्लिक न करण्याचं आवाहन केले आहे. भारतीय सैन्याकडून पाकिस्तान हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जात आहे. पाकिस्तानातील प्रमुख शहरातील दहशतवादी तळांवर भारताने अचूक हल्ले केले, त्याला विरोध म्हणून पाकने सायबर मोहीम हाती घेतल्याचे समजते. या सायबर हल्ल्यापासून स्वतःचे रक्षण कसे करता येईल, याची माहीत सायबर एक्स्पर्ट प्रशांत लोखंडे यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या