बॅग घेऊन दरवाज्यात उभं राहणं आता बंद;

बॅग घेऊन दरवाज्यात उभं राहणं आता बंद;
  • MG News
  • जून 19 2025

Share on  

काही दिवसापूर्वी मुब्रा रेल्वे स्थानकावर लोकल मधून प्रवाशी पडून  झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर लोकल ट्रेनच्या दरवाज्यात बॅग घेऊन उभं राहणाऱ्या प्रवाशांना मनाई करण्यात आली आहे. प्रवाश्यानी लोकलच्या दरवाज्यात उभे राहू नये, म्हणून संध्याकाळच्या वेळी गर्दी असताना मुख्य स्थानकात प्लॅटफॉर्मवरती अतिरिक्त जवान तैनात केले जाणार आहेत.  जे प्रवाशानी गर्दीत चढू नये म्हणून त्यांना परावृत्त करतील. 

संबंधित बातम्या