लाडकी बहिण योजना लाभार्थी अपात्र
- लाडक्या बहिणींनी सरकारला पुन्हा आणले
- यांना आता संपूर्ण लाडक्या बहिणीचा लाभच बंद करायचा आहे
- निवडणुकीच्या वेळी भूलथापा दिल्या
- लाडक्या बहिणीसह इतर योजना आता बंद करायच्या आणि पुन्हा निवडणूक आल्या की नवीन फंडे आणायचे आणि आश्वासने द्यायची
- मात्र येणाऱ्या काळात जनता महायुती सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणारा नाही
अजित पवार, कर्जमाफी करता येणार नाही
- अजित पवार म्हणतात की, आता तीन वर्ष कर्ज माफी करता येणार नाही. मात्र, त्यानंतर निवडणुकीच्यावेळी पुन्हा गाजर दाखवण्याची घोषणा करायची, ते सत्तेत यायचा पुन्हा घाट घालत आहेत
- सोयाबीन सह कोणत्याच मालाला भाव नाही
- शेतकरी अत्यंत दयनीय अवस्थेत असून ते म्हणता की बँकेचे कर्ज भरा. मग हे बँकेचे अधिकारी झाले की काय असा प्रश्न पडला
- ही निवडणूक त्यांनी आश्वासन देऊन जिंकली. मात्र, येणाऱ्या काळात जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही