- प्रतापराव जाधव नशिबाने राज्यमंत्री झाले
- ते खरोखरचे मंत्री झाले तरी जनतेला काही फायदा नाही
- केस गळती आणि जीबीएस वरून रविकांत तुपकर यांची केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वर टीका
- केस गळती प्रकरणातील अहवाल ते का दडवत आहेत...?
- जनतेसमोर सत्य का आणत नाही...? लोकं मेल्यानंतर उपाययोजना करणार आहात का ? असा सवाल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना केला आहे
- सोबतच प्रतापराव जाधव हे जिल्ह्याच्या व जनतेच्या कुठल्याही कामाचे नाहीत
- ते नशिबाने मंत्री झालेले आहेत
- सोयाबीन व कापूस प्रश्न संबंधित ते पंतप्रधान किंवा कृषिमंत्र्यांना एक निवेदन देऊ शकत नाही...? त्यांना भेटू शकत नाही..? तर हे जिल्ह्याच्या काय कामाचे..? अशी टीका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी प्रतापराव जाधव यांच्यावर केली आहे