नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळा संदर्भात सकल हिंदू समाजाचा मोर्चा

नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळा संदर्भात सकल हिंदू समाजाचा मोर्चा
  • MG News
  • फेब्रुवारी 22 2025

Share on  

 अनधिकृत धार्मिक स्थळा संदर्भात आज नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मात्र त्या अगोदरच पालिका प्रशासन आणि पोलिसांनी अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई केल्याने मोर्चा स्थगित केलाय. या ठिकाणी भाजपा आमदार देवयानी फरांदे देखील दाखल झाल्या असून प्रशासनाला चार वाजेपर्यंतचा अल्टीमेटम त्यांनी दिला आहे. चार वाजेपर्यंत अनधिकृत दर्गा हटवावी अशी मागणी त्यांनी केली आहे नाहीतर आम्ही आमची पुढची भूमिका मांडू असा इशारा देखील देवयानी फरांदे यांनी दिलाय.

संबंधित बातम्या