रायगड : खालापूर तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी नागरिकांचे बेमुदत आमरण उपोषण

रायगड : खालापूर तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी नागरिकांचे बेमुदत आमरण उपोषण
  • MG News
  • जुलै 24 2025

Share on  

 

 खालापूर तालुक्यातील खडई धनगरवाडा व ठाकूरवाडी येथील ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर  यांच्या नेतृत्वात  खडई आणि करंबेली ग्रामस्थांनी उपोषणास सुरवात केली.आहे.गावातील समस्या सोडवाव्यात आणि ग्रामस्थांनी केलेल्या सुचनांकडे वन विभागाने दुर्लक्ष करु नये,या आंदोलकंच्या मागण्या आहेत. 

 

संबंधित बातम्या