बोगस खतांची बाजारात विक्री होत असल्याने प्रशासनावर राजू शेट्टींची टीका 

 बोगस खतांची बाजारात विक्री होत असल्याने प्रशासनावर राजू शेट्टींची टीका 
  • MG News
  • मे 27 2025

Share on  

 बोगस खतांची बाजारात विक्री होत असल्याने प्रशासनावर राजू शेट्टींची टीका 

खरीप हंगाम तोंडावर आल्याने राज्यामध्ये शेतकरी खते खरेदी करत असताना शेतकऱ्यांना सर्रास लिंकींगची बोगस खताची सक्ती केली जात असून युरीया, पोटॅश , डी ए पी यासारखी खते किमतीपेक्षा जादा दराने विक्री केली जात आहेत. राज्याचे मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांनी फक्त वल्गना करून अधिकाऱ्यांच्या आड शेतकऱ्यांची लुबाडणूक सुरू असल्याची टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली.
 

संबंधित बातम्या