आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा स्वबळावर लढण्याची आहे. आम्ही त्यांना पक्ष बांधणीसाठी काम सांगतो पक्ष मजबूत करण्यासाठी सांगतो. असे प्रतिपादन
नितेश राणे यांनी केले. कार्यकर्त्यांची हीच ताकद पक्षाची ताकद असते. निवडणुकीमध्ये देखील ही ताकद दिसली पाहिजे,असी कार्यकर्त्यांची भावना असते .ही भावना वरिष्ठांनी विचारात घेतली पाहिजे असेही नितेश राणे पुढे म्हणाले.