राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ४ ते ५ दिवसात २,५०० रुपये जमा होणार 

राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ४ ते ५ दिवसात २,५०० रुपये जमा होणार 
  • MG News
  • मार्च 30 2025

Share on  


- राज्यातील शेतकऱ्यांना विमा पैसे मिळत नाहीत अश्या तक्रारी आल्या आहेत. 
- 31 मार्च पर्यंत पैसे मिळतील असे आश्वासन दिले होते.
- येत्या ४ ते ५ दिवसात २,५०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार.
- कर्जमाफी विषय माझा नाही, यावर मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील.
- युरिया खत गैरप्रकार बाबत गुन्हा दाखल झाला आहे कारवाई होईल.
- महापुरुष्यांच्या बाबत वेडीवाकडी चर्चा करू नये.
- सोयाबीनला कमी दर मिळतोय, अशी कोणतीही तक्रार आलेली नाही.

संबंधित बातम्या