संभाजीनगर : प्रहार संघटनेचे क्रांती चौकात चक्काजाम आंदोलन

संभाजीनगर : प्रहार संघटनेचे क्रांती चौकात चक्काजाम आंदोलन
  • MG News
  • जुलै 24 2025

Share on  

विधानसभा निवडणुकीपूर्वी   देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे कर्जमाफ करू , दिव्यांगांचे मानधन वाढावू, मेंढपाळ, विधवा माता व यासह विविध मागण्या पूर्ण करणार असी आश्वासने दिली होती. या आश्वासनाचे पालन न केल्याने प्रहार चे पक्षप्रमुख माजी मंत्री बच्चू कडू यांनी चक्काजाम आंदोलन सुरु केले आहे.  छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौकामध्ये  आंदोलन  झाले पाऊस सुरू असून देखील कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले

 

संबंधित बातम्या