शिक्षका कडून विद्यार्थ्याला जबर मारहाण

शिक्षका कडून विद्यार्थ्याला जबर मारहाण
  • MG News
  • जानेवारी 8 2025

Share on  


 इयत्ता तिसरी मध्ये  शिकणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील  आयुष समाधान सदगीर या विद्यार्थ्याला वही हरवली म्हणून शिक्षकाने केली जबर मारहाण

तात्काळ गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची एल्गार कष्टकरी संघटनेची मागणी

त्र्यंबक तालुक्यातील टाकेहर्ष येथील जिल्हा परिषद शाळेत ई 3मध्ये शिकत असलेल्या आयुष समाधान सदगिर या विद्यार्थ्याने वही हरवली या  शुल्क कारणावरून जबर मारहाण केली आहे

संबंधित बातम्या