सिंधूदूर्ग :  गणेशोत्सोव काळात मुंबई गोवा महामार्गावरील प्रवास सुखद करण्याचा आमचा प्रयत्न असेल :निलेश राणे

 सिंधूदूर्ग :  गणेशोत्सोव काळात मुंबई गोवा महामार्गावरील प्रवास सुखद करण्याचा आमचा प्रयत्न असेल :निलेश राणे
  • MG News
  • जुलै 24 2025

Share on  

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा काही भाग खराब आहे, हे मी मान्य करतो. संगमेश्वर येथे खराब रस्त्याला आपण पर्यायी मार्ग काढला आहे.एके ठिकाणी एकेरी मार्ग आहे तो प्रवाशांसाठी गणपती पूर्वी कसा पूर्ण करता येईल याकडे आम्ही लक्ष देऊकशेडी घातील बोगद्याचे  काम देखील पूर्ण होईल जिथे जिथे खड्डे आहेत ते भरण्याचे काम चालू आहे कमीत कमी  एकेरी मार्ग  प्रवाशांना चांगला मिळेल यासाठी प्रयत्न राहील असे प्रतिपादन निलेश राणे यांनी केले 

आमच्या पक्षात आल्यावर न्याय मिळेल आपली कामे होतील असा विश्वास वाटल्याने लोकांचा शिवसेनेकडे ओढा आहे.एकनाथ शिंदे यांच्या कामावर विश्वास ठेवून शिवसेनेत लोक   पक्षप्रवेश होत आहे. हे काहीच नाही येणाऱ्या काळात अजून मोठे पक्षप्रवेश होणार आहेत,असे सुद्धा निलेश राणे पुढे म्हणाले.

संबंधित बातम्या