कल्याण-डोंंबिवलीत सापडले सहा बांगलादेशी
कल्याण पोलिसांकडून पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांची शोध मोहिम सुरू आहे.
कल्याणच्या डीसीपी स्कॉर्ड आणि विविध पोलिस ठाण्यातील पोलिसांनी मोठी कारवाई करीत सहा बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.
हे बांगलादेशी नागरिक प्लंबर आणि वायरमनचे काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे.
कल्याण डीपीसी स्कॉर्डची हि मोठी कारवाई आहे.