सोलापूर :  उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर 

सोलापूर :  उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर 
  • MG News
  • जुलै 27 2025

Share on  

ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात   महाआरोग्य शिबीर पार पडलं. या शिबिराला मोठ्या संख्येने रूग्णांनी तपासणीसाठी हजेरी लावली‌ या महाआरोग्य शिबिरात एक्स रे,रक्त - लघवी तपासणी,क्षय रोग तपासणी,महिलांसाठी गर्भाशायाच्या कर्करोगाची तपासणी करण्यात आली. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सोलापूर महापालिका आरोग्य विभाग,सोलापूर जिल्हा शासकीय रुग्णालय आणि डॉ.वैषपायन मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

संबंधित बातम्या