सोलापूर: न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची सी.आय.डी. चौकशी करण्याची मागणी
न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी सी.आय.डी. चौकशी करण्याची मागणी . प्रहार जनशक्ती पक्ष आणि ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आली मागणी
न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी सी.आय.डी. चौकशी केल्यास अनेक गूढ समोर येणार असल्याची माहिती
स्थानिक पोलिसांच्या तपासानुसार सध्या हॉस्पिटल कर्मचारी मनीषा माने याच संशयाच्या भोवऱ्यात .आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा माने या सध्या न्यायालयीन कोठडीत
आत्महत्या प्रकरणी कुटुंबातील काही सदस्यांवर संशयाचे ढग असताना सुनबाई डॉ. सोनाली यांनी देश सोडल्याच्या चर्चांना उधाण
त्यामुळे आता प्रहार संघटनेच्या आणि ब्राह्मण समाजाच्या मागणीनंतर डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणाची सी.आय.डी. चौकशी होणार का याकडे सर्वांचे लक्ष
अजित कुलकर्णी (शहराध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष)