सोलापूर :  पावसामुळे नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू

सोलापूर :  पावसामुळे  नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू
  • MG News
  • जुलै 24 2025

Share on  

अक्कलकोट तालुक्यातील बादोला बु. ते बोरगाव देशमुख मार्ग पावसामुळे  बंद झाल्राने नागरिकांना मोठ्याअडचणींचा सामाना करावा लागतोय.पर्यायी मार्ग नसल्याने  ओढ्याच्या पाण्यातून नागरिक विद्यार्थ्यांना घेऊन मार्ग काढताना दिसून येत आहेत.अक्कलकोट तालुक्यात दोन दिवसात 130 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने तालूक्यातील नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.

 

संबंधित बातम्या