ओतूर विद्यालय स्नेहसंमेलनात विद्यार्थिनी घडविले संस्कृतीचे दर्शन.

ओतूर विद्यालय स्नेहसंमेलनात विद्यार्थिनी घडविले संस्कृतीचे दर्शन.
  • MG News
  • जानेवारी 10 2025

Share on  

डांग सेवा माध्यमिक विद्यालय ओतूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात.

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित ओतुर येथील माध्यमिक विद्यालय व डॉ विजय बिडकर इंग्लिश मीडियम स्कूल  यांच्यावतीने वार्षिक स्नेहसंमेलन आयोजन करण्यात आले होते, विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे  दर्शन घडवत विद्यार्थ्यांनी डोक्यावर कलश धारण करून लेझीम पथकाने सर्वप्रथम आलेल्या पाहुण्यांचे शब्द स्वागत करण्यात आले त्यानंतर माता सरस्वती स्वामी विवेकानंद छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर,क्रांती बिरसा मुंडा यां थोर महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दादासाहेब बिडकर विजय बिडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून. 
गट शिक्षण अधिकारी यांनी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी आपले कलागुण दाखविल्याबरोबरच अभ्यासातही प्रगती करावी व आपण ज्ञानी व्हावे असावे संदेश दिला, विजय बिडकर माध्यमिक ,इंग्लिश मीडयम स्कूल यांच्या  संयुक्त विद्यमाने बाल कलाकारांसह इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा वेशभूषा सह विविध प्रकारचे वैयक्तिक समूहात नृत्य आदिवासी नृत्य  डांगे नृत्य स्थितीतील चाली रिती वर नाट्य नाटिका सादर करून उपस्थित मान्यवरांची विद्यार्थ्यांनी  मने जिंकली तर अध्यक्षस्थानी गट शिक्षण अधिकारी महाले, ओतूर ग्रा सरपंच पर्वत गांगुर्डे, उप सरपंच जान्हवी मोरे ग्रा.सर्व सदस्य,कुंडाणे ओ ग्रा.उप सरपंच रवींद्र आहेर तसेच शाळा.स.शांताराम मोरे,आबा रावले, विठ्ठल देवरे,भिकन देवरे,हरी भाऊ देवरे, मंगेश देसाई, दिपक आहीरे,देव भुजाडे राज देवरे, पत्रकार रवींद्र आहेर, ज्ञानेश्वर वानखेडे,
मुख्याध्यापक बोवा सर, सर्व शिक्षक शिक्षिका ओतूर, उपस्थित व ईतर मान्यवर होते
 

संबंधित बातम्या