ऑनलाइन गेमिंग प्रकारात करचोरी उघड 

ऑनलाइन गेमिंग प्रकारात करचोरी उघड 
  • MG News
  • जुलै 29 2025

Share on  

ऑनलाइन गेमिंग फसवणूक प्रकरणात सेंट्रल जीएसटी पथकाने देवळीगाव येथे छापा टाकला आणि सुमारे ५ कोटी रुपयांची रोख रक्कम, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि एक विनापरवाना पिस्तूल जप्त केले. छापेमारीनंतर, टीम संशयित तरुणाला चौकशीसाठी पुण्याला घेऊन गेली. संशयित तरुण परवान्याशिवाय ऑनलाइन गेमिंग व्यवसाय चालवत असल्याने सेंट्रल जीएसटीने ही कारवाई केली.

गेल्या शनिवारी  मध्यरात्री हा छापा टाकण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, संशयित श्रीकांत हा ऑनलाइन गेमिंग व्यवसाय चालवत होता. त्यासाठी त्याने सरकारी परवाना घेतला नव्हता. याद्वारे त्याने सरकारचा कोट्यवधी रुपयांचा कर चुकवला होता.

संबंधित बातम्या