ठाणे : दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांची कारवाई

ठाणे : दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांची कारवाई
  • MG News
  • जुलै 24 2025

Share on  

शहरात वाढलेल्या अपघातांची संख्या कमी व्हावी या हेतून गेल्या दोन महिन्यापासून दारु पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात  पोलिसांची अंबरनाथ पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली आहे.गेल्या दोन महिन्यात दारू पिऊन वाहन चालवण्या प्रकरणी  १५० वाहनांवर कारवाई करण्यात आलेली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला आहे.  शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून राबवण्यात येणाऱ्या मोहिमेमुळे वाहतूकीचे नियम पाळणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे .अशी माहिती अंबरनाथ वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे.

 

 

संबंधित बातम्या