सांगली कोल्हापूर जिल्ह्याला जोडला जाणारा  वारणा नदीवरील पूल पाण्याखाली

सांगली कोल्हापूर जिल्ह्याला जोडला जाणारा  वारणा नदीवरील पूल पाण्याखाली
  • MG News
  • जुलै 27 2025

Share on  

शिराळा, वाळवा तालुक्यात पडत असलेल्या  असलेल्या मुसळधार  पावसामुळे सांगली  कोल्हापूर जिल्ह्याला जोडला जाणारा ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. पुल पाण्याखाली. गेल्याने  वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. चिकुर्डे व ठाणापुढे येथील वारणा नदी पात्रा बाहेर पडली आहे.ज्यामुळे परिसरात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच कार्वे, ढगेवाडी, जक्राईवाडी व डोंगरवाडी येथील तलाव्याच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

संबंधित बातम्या