उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार  ... 

उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार  ... 
  • MG News
  • मे 4 2025

Share on  

उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार  ... 

पुणे : राज्यातील बारावीचा निकाल   उद्या (सोमवारी) 5 मे रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल (5 मे रोजी) दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. याबाबत राज्य शिक्षण मंडळाने माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र  निकालासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल उद्या (सोमवारी) 5 मे रोजी दुपारी जाहीर केला जाईल. बोर्डाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाईट  वरून गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहता येईल.

राज्यातील बारावीचा निकाल  उद्या (सोमवारी) 5 मे रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल (5 मे रोजी) दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. याबाबत राज्य शिक्षण मंडळाने माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं   उच्च माध्यमिक प्रमाणपत्र   निकालासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल उद्या (सोमवारी) 5 मे रोजी दुपारी जाहीर केला जाईल. बोर्डाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाईट वरून गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहता येईल.
 

संबंधित बातम्या