न्याय मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही - धनंजय देशमुख

न्याय मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही - धनंजय देशमुख
  • MG News
  • मार्च 9 2025

Share on  

- आम्ही न्याय मागण्यासाठी आलो होतो
- न्याय मागताना कायदा सुव्यवस्था व जे भयानक वास्तव आहे. घडलेल्या आणि घडत असलेल्या घटना अत्यंत भयावह आहेत
- आम्ही तुमच्या दारात आलोय आम्हाला न्याय द्या 
- तुम्ही बीड चे पालकत्व घेतलेय. ज्यावेळी तुम्ही बीडला याल तेव्हा परिस्थिती जाणून घ्या. आमच्यावर विश्वास न ठेवता तुम्ही कागदपत्रे पुरावे पाहा आणि न्याय द्या
- घटनाक्रम कसा घडला तो जाणून घ्या. याला जबाबदार कोण? कोणी जबाबदारी घ्यायची ?
- आज माझा जन्मदिवस होता. संतोष देशमुख यांनी जे गावासाठी केलं त्याची एक एक आठवण होत होती
- भावनिक हो म्हणावे लागत नाही, दुःखाचे गाठोडे खांद्यावर घेऊन आम्ही फिरत आहोत, न्याय मागत आहोत. ते मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही 
- फरार आरोपीला कोणी पोसले, कोणी सांभाळ केला, कोणी फरार केलं हे समोर आल्याशिवाय राहणार नाही
- त्याला लवकरात लवकर अटक करून फाशीची शिक्षा द्या. जे काही करायचे ते यंत्रणेने करायला हवं

 धनंजय मुंडे सह आरोपी
- आमची ठोस भूमिका ही आहे की, या गुन्ह्यात कोणीही असला ज्याने काही हस्तांतरण केलं आहे
- जे आठ आरोपी आहेत. जे मकोका, खून, अपहरण याच्या गुन्ह्यात आहेत. यापैकी एकाच जर खून झाला असता तर धनंजय मुंडे यांची काय भूमिका राहिली असती, कसा न्याय मागितला असता तसाच आम्ही अजित दादांना बाबरंतीतून आवाहन करत न्याय मागत आहोत. आम्हाला या गोष्टीचा उलघडा करा की हे आरोपी कोणाचे आहेत, कुठे राहत होते, कुठून तुमचा कारभार हाकत होते. हे सर्वांसमोर आहे ते एकदा जाणून घ्या आमचा विचार करा अशी तुम्हाला हात जोडून विनंती करतो

 पंकजा मुंडे वक्तव्य धनंजय मुंडे राजीनामा
- राजीनामा झाल्यावर त्यांनी वक्तव केल्याने त्यावर बोलण्याची इच्छा नाही
- हेच वक्तव वारंवार बोलून पाठपुरावा केला असता तर विचार करण्या सारखं होत

 राज्यसरकार न्याय देईल
- उपमुख्यमंत्री अजित पवारांना बारामतीतून हात जोडून विनंती करत आहे की, आमच्या जिल्ह्यात जी अराजकता माजली आहे ती बाजूला करा
- चुकीचे जे आहे ते बाजूला काढून टाका तुम्हाला कोणीही साथ द्यायची सोडणार नाही
 

संबंधित बातम्या