ठाकरेंनी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे : उदय सामंत

 ठाकरेंनी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे : उदय सामंत
  • MG News
  • एप्रिल 19 2025

Share on  

 


- मनसे हा राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालणारा पक्ष आहे 
- कोणाबरोबर युती करावी आणि कोणाबरोबर पुढे जावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.
- त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही 
- आम्ही शिवसैनिक म्हणून काम करतो आहेत असे उदय सामंत म्हणाले 
- आम्ही एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाला बांधील आहोत .
- राज ठाकरे यांनी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे.
 

संबंधित बातम्या