यवतमाळ : वीज पडून 20 बकऱ्या ठार तर एक शेतकरी जखमी 

यवतमाळ : वीज पडून 20 बकऱ्या ठार तर एक शेतकरी जखमी 
  • MG News
  • मे 19 2025

Share on  

यवतमाळ : वीज पडून 20 बकऱ्या ठार तर एक शेतकरी जखमी 

             मारेगाव तालुक्यातील नेत येथील शिवारात विज पडून शरद तुकाराम गेडाम यांच्या २० बकऱ्या मृत पावल्या आहेत. तसेच शरद तुकाराम गेडाम रा. नेत अंदाजे वय ५६ वर्षे हे स्वतः किरकोळ स्वरूपात जखमी झाले असून मारेगांव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती चांगली  आहे.
 

संबंधित बातम्या