तुमचा देव तुमच्या ठिकाणी आमचा देव आमच्या ठिकाणी - मनोज जरांगे पाटील

तुमचा देव तुमच्या ठिकाणी आमचा देव आमच्या ठिकाणी - मनोज जरांगे पाटील
  • MG News
  • मार्च 4 2025

Share on  

तुमचा देव तुमच्या ठिकाणी आमचा देव आमच्या ठिकाणी - मनोज जरांगे पाटील

 औरंगजेबाचा तुमचा काय संबंध असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अबू अझमी यांना उपस्थित केलाय कशाला त्याला मानतो, निवडून येतो महाराष्ट्रात, आला उत्तरप्रदेश मधून, स्तुती करतो औरंगजेबची,  आयचं बधिर डोक्याचं अशी जहरी टीका मनोज जरांगे पाटील यांनी अबू आजमीवर केलीय 

- विनाकारण मुस्लिम बांधवानी कुणाची स्तुती करू नये, तुम्ही आमच्या दैव दैवतावर नाव ठेऊ नका,आणि महिलेनां त्रास देऊ नका, तुमचं कोण्ही वाकड करू शकणार नाही असेही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय 

- औरगजेब कुठून आला काय करायचं, ज्यांनी स्वतःच्या भांवडाची  क्रूर हत्या केली, त्याची माया करून तुम्हाला काय घेणं पडलं असे देखील जरागे यांनी म्हटलंय 
तुमचं पैगंबर साहेबाबद्दल वेगळं मत असेल ते ठीक, तुमचा देव तुमच्या ठिकाणी आमचा देव आमच्या ठिकाणी,तुमच्या तुम्हाला मुस्लिम धर्मचा स्वाभिमान असला पाहिजे मी कट्टर हिंदू आहे, मला माझ्या धर्माचा स्वाभिमान आहे गर्व आहे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय 

संबंधित बातम्या