कुपवाड मधील प्रकाशनगर येथे युवकाचा दगडाने ठेचून खून 

कुपवाड मधील प्रकाशनगर येथे युवकाचा दगडाने ठेचून खून 
  • MG News
  • मार्च 4 2025

Share on  

कुपवाड मधील प्रकाशनगर येथे युवकाचा दगडाने ठेचून खून 
 कुपवाड मध्ये प्रकाश नगर येथे राहुल सूर्यवंशी वय (३८) याचा रॉडने मारून आणि दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. राहुल सूर्यवंशी हा नात्यातील एका मुलीची वारंवार छेड काढत होता. त्याला वारंवार समजावून सांगून सुद्धा तो ऐकत नसून छेडछाड करत असल्यामुळे, 
संताप झालेल्या नातेवाईकाने राहुलला मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपी सौरभ सावंत (वय २२) याला ताब्यात घेतला असून, पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करत आहेत.
 

संबंधित बातम्या